Prajakta Gaikwad Marathi Actress Photos Age Biography In Marathi

Prajakta Gaikwad Biography | Images | Age | Pictures

Prajakta Gaikwad Biography In Marathi :

Prajakta Gaikwad ( प्राजक्ता गायकवाड ) Marathi Actress Biography In Marathi

नमस्कार , आज आपन या ठिकाणी जानुन घेणार आहोत स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील प्राजक्ता गायकवाड ( Yesubai in Swarajya Rakshak Sambhaji Serial Prajakta Gaikwad ) यांच्या जीवनाबद्दल माहिती ( Prajakta Gaikwad Biography ). जस की प्राजक्ता गायकवाड जन्मदिन ( Prajakta Gaikwad Birthdate ) , प्राजक्ता गायकवाड वय ( Prajakta Gaikwad Age ), प्राजक्ता गायकवाड शिक्ष्णPrajakta Gaikwad Education ), प्राजक्ता गायकवाड कॉलेज नाव ( Prajakta Gaikwad College Name ), प्राजक्ता गायकवाड गाव /शहर ( Prajakta Gaikwad City/Village ) आणि बरेच काही.

जस की आपल्याला माहिती असेलच मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांना स्वराज्य रक्षक संभाजी मधील येसूबाई या नावाने ओळखले जाते. प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad Birthdate) चा जन्मदिन ६ ऑक्टोबर असून पुणे हे तिचे मुळ शहर आहे. परंतु टी सध्या मुंबई या शहरात राहत आहे.

प्राजक्ता गायकवाड यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिके शिवाय २०१५ मधे नांदा सौख्य भरे ( Nanda Saukhya Bhare ) या मालिकेमधे काम केल आहे. या ठिकाणी आपल्याला प्राजक्ता गायकवाड यांचे काही HD फोटो ( Prajakta Gaikwad Pictures ) पहायला मिळतील.

 

Prajakta Gaikwad Pictures Yesubai Images

 

Prajakta Gaikwad Biography In Marathi
 • वास्तविक नाव – प्राजक्ता गायकवाड
 • जन्मदिनांक – ०६ ऑक्टोबर
 • मुळ शहर – पुणे, महाराष्ट्र
 • वैवाहिक स्थिती – अविवाहित (2018 पर्यंत)
 • वर्तमान स्थान – मुंबई

मराठी मालिका

 • स्वराज रक्षक संभाजी
 • नांदा सौख्य भरे

 

Prajakta Gaikwad Biography In English

 

Prajakta Gaikwad Biography In English
 • Real Name – Prajakta Gaikwad
 • Date of Birth – 06 October
 • Native City – Pune
 • Marital Status – Unmarried (As on 2018)
 • Current City – Mumbai
 • Marathi Serials –
 • Swarajya Rakshak Sambhaji
 • Nanda Saukhya Bhare

Prajakta Gaikwad Marathi Actress Photos Age Biography In Marathi 1

 

हे पण वाचा : मृणाल दुसानिस

 

झी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. आत्ता पर्यंत शिवाजी महाराजांवर अनेक मालिका आणि चित्रपटांची निर्मिती झाली आहे. परंतु संभाजी महाराजांवरील ही झी मराठीची पहिलीच निर्मिती आहे. संभाजी महाराजांविषयी अनेक समाज गैरसमज आहेत त्याची खरी कहाणी काय आहे हेच या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न झी मराठीने केला आहे. या मालिकेतील संभाजी महाराजांचे आणि येसूबाईंचे काम हे अतिशय लोकप्रिय ठरले.

संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

Prajakta Gaikwad Marathi Actress Photos Age Biography In Marathi 2

 

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.

तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.

दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरुन केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.[Source & Credit :Wikipedia]

 

 

Prajakta Gaikwad Marathi Actress Pictures / Images / Photos

 

 

 

 • प्राजक्ता गायकवाड फेसबुक प्रोफाइल लिंक ( Prajakta Gaikwad Facebook Profile Link ) – CLICK HERE
 • प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम लिंक ( Prajakta Gaikwad Instagram Link ) – CLICK HERE

अधिक माहिती साठी आपन हा विडियो पाहू शकता :

 

आपणास या पोस्ट बद्दल काय वाटल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करुण कळवा. आणि या पोस्ट ला आपल्या स्नेही मित्रांसोबत ही शेयर करा. जेणेकरून त्याना ही Prajakta Gaikwad Biography बद्दल तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या मलिकेबद्द्ल अधिक माहिती मिळेल.

 

हे पण वाचा :


|| जय महाराष्ट्र ||


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here