Mrunal Dusanis Wiki-Biography-Age-Weight-Height-Profile Info.

Mrunal Dusanis Biography Age wiki husband photos by marathibiography.in

Mrunal Dusanis Biography-Wiki-Age-Weight-Height-Profile Info:

नमस्कार , आज या ठिकाणी आपन Marathi Actress Mrunal Dusanis यांच्या बद्दल माहिती करून घेणार आहोत. Mrunal Dusanis मराठी मालिकेमधे त्यांच्या अभिनयासाठी खुप प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २० जुन १९८८ ,  नाशिक या ठिकाणी झाला. Mrunali Dusanis च शालेय शिक्षण मराठा हायस्कूल मधे झाल तसेच पुढील शिक्षण हे HPT College मधे झाल. HPT College मधे तिने Journalism ची पदवी घेतली.

 

Mrunal Dusanis Biography In Marathi

 

लहान पणापासूनच तिला अभिनयाची आवड असल्याने ती शालेय जीवनामधे असतानाच नाटकामधे व् एकांकिका मधे भाग घ्यायची. या मधुनच तिची अभिनय क्षेत्रामधे रूचि वाढत गेली. बॉलीवुड मधील उमराव जान ही तिची सर्वात आवडती अभिनेत्री असून तिच्या अभिनयाला पाहून प्रेरित होउन Mrunal Dusanis ने देखिल अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या स्वप्नाला साकारन्यासाठी मुंबई ला जाऊन ती अनेक टीव्ही सीरियल साठी ऑडिशन देऊ लागली.

याच दरम्यान Zee Marathi या चैनल वरील माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमधे क्षमिकेचे करेक्टर साकारन्याची संधि तिला मिळाली. या मालिकेची तिची भूमिका लोकाना खुप आवडली व तिच्या चाहत्यानी तिच्या भूमिकेला उचलून धरली.

maziya-priyala-preet-kalena-poster
माझी या प्रियाला प्रीत कळेना

 

या नंतर Mrunal Dusanis ने Zee Marathi च्या तू तिथे मि या मालिकेमधे मंजीरे चे करेक्टर साकारले. या मालिकेमधे प्रेक्षकांना Mrunal DusanisChinmay Mandlekar यांची जोडी खुप आवडली. Mrunal Dusanis ने या दोन सीरियल मधे क्षमिका व मंजिरी असे डॉन भिन्न करेक्टर साकारुन आपल्यातील अभिनयाचे कौशल्य दाखवून दिले.

Mrunal Dusanis Wiki-Biography-Age-Weight-Height-Profile Info. 1
तू तिथे मी

अभिनयासोबतच नृत्याची ही तिला आवड असल्याने Zee Marathi च्या एका पेक्षा एक अप्सरा आली या शो मधे तिने भाग घेतला. २०१३ मधे Mrunal Dusanis ने श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटामधे काम केले. त्यानंतर २०१५ मधे BMM च्या सिम्मेलनासाठी अमेरिकेला गेली. तेथील मराठी प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून ती भारावून गेली. मग तिने Remote Majhaआम्ही सारे खावय्ये यासारख्या टीवी शो मधे सूत्र संचलनाचे काम केले.

 

shrimant-damodar-pant-movie-poster by marathibiography.in

 

त्याच बरोबर २०१५ मधे मराठी तारका कैलेंडर साठी फोटोशूट करून तिने आपल्या हॉट अदाकारिचे दर्शन ही सर्वाना घडिविले.

याच काळात तिला Colors Marathi या चैनल कडून अस्स सासर सुरेख बाई या मलिकेमधे अभिनेता Santosh Juvekar सोबत काम करण्याची संधी मिळाली. या मलिकेमधे तिने साकारलेले जूही है करेक्टर प्रेक्षकाना खुपच आवडले.

 

अस्स सासर सुरेख बाई poster by marathibiography.in

 

हे पण वाचा : मालविका गायकवाड

 

त्या नंतर २५ फेब्रुवारी २०१६ मधे अमेरिकेमधे राहणारे नीरज मोरे या सॉफ्टवेर इंजिनियर सोबत लग्न केले. लग्नानंतर सुधा तिने Colours Marathi वरील मलिकेमधे काम सुरूच ठेवले होते.

 

Mrunal Dusanis Marriage Images By MarathiBiography.in

 

Mrunal Dusanis Biography In Marathi

 

वास्तविक नाव मृणाल दुसानिस
टोपण नाव मृणाल
प्रोफेशन अभिनेत्री
वय 30 वर्ष
जन्मदिनांक २० जुन १९८८
जन्म ठिकाण नाशिक
उंची १६३ सेमी
वजन ५५ कि.ग्रा.
वैवाहिक स्थिति विवाहित
पती नीरज मोरे
शिक्षण Master In Journalism
कॉलेज HPT College,Nashik

 

हे पण वाचा : स्वराज्य रक्षक संभाजी येसूबाई

 

 

Mrunal Dusanis Biography In English

 

Real Name Mrunal Dusanis
Nickname Mrunal
Profession Actress
Age 30 Years
Date Of Birth 20 June 1988
Birthplace Nashik
Hometown Mumbai
Height 163 cm
Weight 55 Kg
Marital Status Married
Husband Neeraj More
Education Qualification Master In Journalism
School Maratha High School
College HPT College, Nashik

 

Mrunal Dusanis HD Images

 

 

Mrunali Dusanis Facebook and Instagram
  • Mrunali Dusanis Facebook Profile Link Official : CLICK HERE
  • Mrunali Dusanis Instagram Profile Link Official : CLICK HERE

 

अधिक माहिती साठी आपन हा विडियो पाहू शकता :

 

Most Asked Questions About Mrunal Dusanis

Ques. 1. Mrunal Dusanis Age ?

30 Years

Ques. 2. Mrunal Dusanis Nick Name ?

Mrunal

Ques. 3. Mrunal Dusanis Family Details ?

Available Soon

Ques. 4. Mrunal Dusanis Mobile Number / Mrunal Dusanis Contact Number ?

No Mobile Number Provided By Mrunal Dusanis

Ques. 5. Mrunal Dusanis Address ?

Mumbai, Maharashtra

Ques. 6. Mrunal Dusanis Boyfriend / Mrunal Dusanis Husband ?

Niraj More – Mrunal Dusanis Husband

Ques. 7. Mrunal Dusanis Education ?

Master In Journalism

Ques. 8. Mrunal Dusanis Instagram Official Account Link ?

Click Here For Instagram Account

Ques. 9. Mrunal Dusanis Facebook Official Account Link ?

Click Here To Facebook Account

Ques. 10. Mrunal Dusanis Images ?

You Can See Some Images In This Post.

 

 

आपणास या पोस्ट बद्दल काय वाटल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करुण कळवा. आणि या पोस्ट ला आपल्या स्नेही मित्रांसोबत ही शेयर करा. जेणेकरून त्याना ही Mrunal Dusanis Biography बद्दल तसेच तिच्या जीवनाबद्दल अधिक माहिती मिळेल.


|| जय महाराष्ट्र ||


 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here