Malvika Gaikwad Biography , Age , Wiki , Pictures | Mulshi Pattern (2018)

Malvika Gaikwad Biography

Malvika Gaikwad Biography , Age , Wiki , Pictures | Mulshi Pattern (2018) :

नमस्कार, आज या ठिकाणी आपन माहिती करुण घेणार आहोत Mulshi Pattern 2018 ( मुळशी पैटर्न ) या चित्रपटातील अभिनेत्री Malvika Gaikwad ( मालविका गायकवाड ) यांच्या बद्दल. या ठिकाणी आपल्याला Malvika Gaikwad यांच्या बद्दल सर्व काही माहिती भेटेल. जसे की – Malvika Gaikwad Biography , Malvika Gaikwad Age , Malvika Gaikwad Pictures , Malvika Gaikwad Instagram Official ID Link , Malvika Gaikwad Facebook Official ID Link.

Malvika Gaikwad Biography , Age , Wiki , Pictures | Mulshi Pattern (2018)

सध्या मुळशी पैटर्न मराठी चित्रपटाने ( Mulshi Pattern Marathi Movie ) राज्यभरात धुमाकुळ घातला आहे. प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शेतकरी , पोलिस व गुन्हेगारी याच्या वर आधारित असनारा या चित्रपटामधील संवाद खुप गाजत आहे. विशेषकरून तरुण वर्गाला Mulshi Pattern ( मुळशी पैटर्न ) चित्रपट आकर्षित करीत आहे.

आपन या ठिकाणी Mulshi Pattern Movie (मुळशी पैटर्न ) मधील malvika gaikwad बद्दल जानुन घेणार आहोत.

Malvika Gaikwad Pictures | Malvika Gaikwad Images HD - MarathiBiography.in

Malvika Gaikwad ( मालविका गायकवाड ) ही पुण्याची रहिवासी असून तिचा जन्मस्थान ही पुणे आहे. तिचे शिक्षण पुण्यातील St. Helen’s High School मधे झाल आहे. तसेच तिचे इंजीनियरिंग चे शिक्षण सिंहगड इंजीनियरिंग कॉलेज या ठिकाणी झाले आहे.

Malvika Gaikwad तिच्या एका इंटरव्यू मधे सांगते की – ती लहानपनापासुनच अभ्यासात हुशार होती त्यामुळे आधीच तिने ठरवल होत की ती आईटी मधे करिअर करणार. ठरवल्या प्रमाने तसे झाले. IT कंपनी मधे तीला जॉब ही भेटला. परंतु तिला शेती करण्याची ही आवड होती. म्हणून ती जॉब सह शेती ही करत असे. परंतु पूर्ण वेळ जॉब मुळे तिला शेती कडे लक्ष देता येत नसल्याने घरच्यांचा विरोध असताना देखिल जॉब सोडून पूर्ण वेळ शेती करू लागली.

Malvika Gaikwad Pictures | Malvika Gaikwad Images HD - MarathiBiography.in

या दरम्यान Malvika Gaikwad व्यायामशाळेत ( Gymanisum ) मधे जात असत त्याठिकाणी दिग्दर्शक प्रविण तरडे यांचे जवळचे मित्र यांनी मालविका गायकवाड ला मुळशी पैटर्न चित्रपटाबद्दल कल्पना दिली व तिला काम करशील का असे विचारले. तिने अस सांगीतल की तिचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. जेव्हा तिला प्रविण तरडे यांच्या ऑफिस मधे नेउन या बाबतीत चर्चा केली तेव्हा तिला या चित्रपटाची स्टोरी खुपच आवडली व तिने होकार दिला.

 

हे पण वाचा : मृणाल दुसानिस बद्दल

 

Malvika Gaikwad हिचा आणि अभिनयाचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. तिला काडीमात्र सुधा Acting येत नसताना सुधा तिने अतिशय सुरेख व सुंदर भूमिका सादर केली. तिची पूर्ण तैयारी दिग्दर्शक व सहकारी यांनी सेट वरतीच करुण घेतली. Malvika Gaikwad अस म्हणते की अभिनय येत नसताना पब्लिक मधे शूट करताना ती कितेक वेळा चुकायची व तिला भीतीने घाम फुटायचा.

Malvika Gaikwad Biography In Marathi

Malvika Gaikwad Biography In Marathi
  • वास्तविक नाव – मालविका गायकवाड
  • जन्मदिनांक – –
  • मुळ शहर – पुणे, महाराष्ट्र
  • वैवाहिक स्थिती – अविवाहित (2018 पर्यंत)
  • वर्तमान स्थान – पुणे

मराठी चित्रपट –

 • मुळशी पैटर्न

 

”हे
बद्दल” style=”noise” box_color=”#f8e328″ title_color=”#0f0d0d”]

 

Malvika Gaikwad Pictures | Malvika Gaikwad Images HD - MarathiBiography.in

 

Malvika Gaikwad Biography In English

 

 

Malvika Gaikwad Biography In Marathi
  • Real Name – Malvika Gaikwad
  • Date of Birth – —-
  • Native City – Pune
  • Marital Status – Unmarried (As on 2018)
  • Current City – Pune

Marathi Films –

 • Mulshi Pattern

 

 • मालविका गायकवाड फेसबुक प्रोफाइल लिंक ( Malvika Gaikwad Facebook Profile Link ) – CLICK HERE
 • मालविका गायकवाड इन्स्टाग्राम लिंक ( Malvika Gaikwad Instagram Link ) – CLICK HERE

 

 

Malvika Gaikwad Pictures | Malvika Gaikwad Photos

 

 

 

 

अधिक माहिती साठी आपन हा विडियो पाहू शकता :

 

आपणास या पोस्ट बद्दल काय वाटल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करुण कळवा. आणि या पोस्ट ला आपल्या स्नेही मित्रांसोबत ही शेयर करा. जेणेकरून त्याना ही Malvika Gaikwad Age , Biography बद्दल माहिती मिळेल.

 

हे पण वाचा :


|| जय महाराष्ट्र ||


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here