Archana Nipankar Biography-Wiki-Age-Weight-Height-Profile Info.

Archana Nipankar Biography-Wiki-Age-Weight-Height-Profile Info. :

नमस्कार , आज या ठिकाणी आपण जानुन घेणार आहात Archana Nipankar बद्दल बरच काही. जस की Archana Nipankar Age , Archana Nipankar Birthdate, Archana Nipankar Instagram, Archana Nipankar Facebook, Archana Nipankar Boyfriend, Archana Nipankar Husband, Archana Nipankar FamilyArchana Nipankar Serials आणि अजुन बरेच काही.

 

Archana Nipankar Biography

Archana Nipankar हिचा जन्म १९ मे १९९३ साली नाशिक येथे झाला. अभिनय क्षेत्रात तिची आवड असल्याने ती तीच करिअर साठी मुंबई ला शिफ्ट झाली. त्यानंतर तिची Zee Marathi वरील सीरियल प्रेक्षकांन खुपच आवडली व ती सीरियल खुप प्रसिद्ध झाली.  तिने अभिनय क्षेत्रात “का रे दुरावा” या मराठी मालिकेतुन पदार्पन केले . हि मालिका खुप प्रसिद्ध झाल्यानंतर तिने “100 Days” या मालिकेत सुद्धा काम केल , या मालिकेत प्रमुख भुमिकेत आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित हे आहेत.

Archana Nipankar Age : २५ वर्ष ७ महीने (As On Jan. 2019)

 

Archana Nipankar Biography-Wiki-Age-Weight-Height-Profile Info. 1

 

तिची उंची ५ फुट २ इंच आहे. अर्चना निपनकर ही खुपच उत्साही अभिनेत्री आहे त्याच बरोबर तिचा अभिनय सुद्धा खुपच नैसर्गिक आहे. जेव्हा तिला काही काम नसते त्यावेळी तिला संगीत ऐकायला आवडते आणि आपल्या प्रिय मित्र-मैत्रिनिसोबत तसेच परिवारासोबत वेळ घालवायला आवडते.

अर्चना ची आई अनघा तसेच वडिल श्रीकांत निपनकर हे आहेत. तिच्या डोळ्याचा रंग हा तपकिरी असून केसाचा रंग हा काळा आहे. अर्चना निपनकर ही अजुन पर्यंत (जानेवारी २०१९) सिंगल आहे. तिचे शालेय शिक्षण हे रचना विद्यालय येथे झाले तसेच कॉलेज हे B.Y.K College Of Commerce या ठिकाणी झाले.

 

हे पण वाचा : स्वराज्य रक्षक संभाजी येसूबाई

 

Archana Nipankar Images, Archana Nipankar Biography, Archana Nipankar Age, Archana Nipankar Instagram

 

अर्चना च आवडता अभिनेता हा बॉलीवुड मधील किंग खान शाहरुक खान आहे. तसेच आवडती अभिनेत्री ही बॉलीवुड मधील प्रियंका चोप्रा ही आहे. तिचा आवडता रंग हा काळा आणि निळा आहे तसेच तिला सर्व प्रकारचे चविष्ट / टेस्टी खाद्यपदार्थ खायला आवडतात.

अर्चनाचे आवडते ठिकाण हे तिने लंडन आहे असे सांगितले तसेच तिचे छंद हे वाचन करने , डांस करने , गायन तसेच ट्रेकिंग हे आहेत. अभिनेत्री नसल्यास तिने कोणत्या क्षेत्र निवडले असते विचारले असता तिने गायन असे सांगितले.

 

Archana Nipankar Biography-Wiki-Age-Weight-Height-Profile Info. 2

 

हे पण वाचा : मालविका गायकवाड

 

Archana Nipankar Biography In Marathi

वास्तविक नाव अर्चना निपनकर
टोपण नाव
उंची ५ फुट
जन्मदिनांक 19 May 1993
वय २५ वर्ष [As On Jan. 2019]
जन्मठिकाण नाशिक
घर मुंबई
शाळा रचना विद्यालय
कॉलेज B.Y.K College Of Commerce
वैवाहिक स्थिति अविवाहित
प्रियकर
आवडता रंग काळा, निळा
आवडता अभिनेता शाहरुक खान
आवडती अभिनेत्री प्रियंका चोप्रा
आवडते खाद्यपदार्थ चविष्ट पदार्थ
आवडते ठिकाण लंडन
छंद गायन , डांस , वाचन , ट्रेकिंग

 

Archana Nipankar Biography In English

Real Name Archana Nipankar
Nickname
Height 5’5″
Birth Date 19 May 1993
Age 25 Years [As On Jan. 2019]
Birthplace Nashik
Hometown Mumbai
School Rachna Vidyalay
College B.Y.K College Of Commerce
Marital Status UnMarried
Boyfriend
Favourite Colour Blue, Black
Favourite Actor Shahruk Khan
Favourite Actress Priyanka Chora
Favourite Food Tasty Food
Favourite Place London
Hobbies Listen Songs, Reading, Treking, Dancing

 

थोडक्यात करिअर बायो
  • मराठी सीरियल

1. राधा प्रेम रंगी रंगली (रंग मराठी) दीपिका म्हणून

2. 100 दिवस (झी मराठी)

3. का रे दुरावा (झी मराठी) जुई म्हणून

  • मराठी नाटक

1. गेला उडत

 

Archana Nipankar Instagram And Facebook

 

Archana Nipankar Images

 

अर्चना निपनकर हिचा हा विडियो जरुर पहा :

 

आपणास या पोस्ट बद्दल काय वाटल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करुण कळवा. आणि या पोस्ट ला आपल्या स्नेही मित्रांसोबत ही शेयर करा. जेणेकरून त्याना ही Archana Nipankar Biography बद्दल तसेच तिच्या जीवनाबद्दल अधिक माहिती मिळेल.

 

हे पण वाचा : मृणाल दुसानिस

 


|| जय महाराष्ट्र ||


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here